बारामती तालुका "वीर योद्धा प्रतिष्ठान"च्या अध्यक्षपदी श्री "अमोल माणिक बनसोडे"यांची निवड करण्यात आले.....
रिपब्लिकन भारत दिनांक 18/04/2025
माझी ही निवड माझा कार्यातून आहे मी बारामती तालुक्यात तसेच सर्व बहुजन समाजातील गरीब वंचित तसेच दुबळ्या समाजापर्यंत मदत पोहोचवत राहील आणि आणि तसेच सामाजिक बांधीलकी आहे -अमोल बनसोडे
सामाजिक कार्यकर्ते हे व्यक्ती, कुटुंबे आणि समुदायांना सामाजिक कार्यासाठी मदत करतात. ते सामाजिक परिस्थिती निर्माण करण्यासाठी ही काम करतात. सामाजिक कार्यकर्त्यांचे काम, समाजाच्या अनेक विभागांमध्ये ते मा श्री अमोल बनसोडे सक्रिय सहभाग असतो वीर योद्धा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक श्रीअध्यक्ष बापू ढावरे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांच्या संयुक्त एकमत विचाराने बारामती तालुका वीर योद्धा प्रतिष्ठान च्या अध्यक्षपदी
श्री अमोल माणिक बनसोडे यांची निवड करण्यात आलेली आहे.तसेच पुणे जिल्हा शेतकरी कृती समितीचे नेते माननीय श्री सतीश भैय्या काकडे देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!