निरा-शिवतक्रार मध्ये आगमन झाल्यानंतर नीरा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या समोर बीजेपी चे निरा शहर अध्यक्ष माननीय श्री सुरेंद्र जेधे यांनी नामदार श्री.मुरलीधरअण्णा मोहोळ याचा सत्कार घेण्यात आले तसेच आज शनिवार दिनांक २.८.२०२५, छत्रपती शिवाजी महाराज चौक, निरा शिवतक्रार येथे भव्य स्वागत. करण्यात आले तसेच पुरंदर मधून विमान उडालेच पाहिजे तसेच निरा रेल्वे स्टेशनवर वंदे भारत सह सर्व वेगवान रेल्वे गाड्या थांबल्याच पाहिजेत या रोजगार वाढीच्या दृष्टीने महत्त्वाच्या मागण्या लिखित व चर्चेद्वारे त्यांच्या लक्षात आणून देण्यात आल्या -अध्यक्ष निरा-शिवतक्रार माननीय श्री सुरेंद्र जेधे
रिपब्लिकन भारत दिनांक 2/08/2025
मुरलीधर किसन मोहोळ हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सदस्य आहेत. २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघासाठी ते खासदार म्हणून निवडून आले. पहिल्या टर्मचे खासदार असूनही, त्यांची भारताच्या केंद्र सरकारमध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी, मोहोळ यांनी नोव्हेंबर २०१९ ते मार्च २०२२ या कालावधीत पुण्याचे महापौर म्हणून काम पाहिले होते.त्यांच्या कार्यकाळात मोहोळ यांनी शहराच्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक सेवा हेच सामाजिक काम म्हणून पाहिले जात आहे मंत्रालय आणि विभागांचे नागरी विमान वाहतूक मंत्रालय माननीय नामदार श्री.मुरलीधरअण्णा मोहोळ, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, भारत सरकार यांचे तसेच उपस्थित निरा ग्रामपंचायत उपसरपंच राजेश भाऊ काकडे,निरा ग्रामपंचायत सदस्य अभि भालेराव,
मॅचिंद्र लकडे, अनिकेत शिंदे, संतोष मोरे, मोहन थोपटे, विजय कुलकर्णी, अभिषेक जगताप, सुरज शिंदे, वैशाली काळे,विक्रम दगडे, रईस शेख इत्यादी उपस्थित होते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थही उपस्थित होते
0 Comments
ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही. किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. कृपया याला official website म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मधे आपला संपर्क क्रमांक अथवा मोबाईल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारींवर लक्ष देवू शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यागतांना संबंधित तक्रारी, योजनेबाबतच्या चौकशी किंवा संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित अधिकाऱ्यांना भेट देऊन खात्री करावी अशी विनंती करीत आहोत . धन्यवाद!