निरा येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जंयत्ती निमित्त तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचा वर्धापन दिन व त्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम.....

 

निरा शहरांमध्ये पंचसूत्री कार्यक्रम आयोजित करण्यात आले

रिपब्लिकन भारत दिनांक २/०८/२०२५


सामाजिक उपक्रम म्हणजे समाजासाठी काहीतरी चांगले करण्यासाठी केलेले प्रयत्न. यात विविध सामाजिक, किंवा पर्यावरणीय समस्यांवर उपाय शोधणे आणि समाजाला मदत करणे हीच ईश्वर सेवा आयोजन भीम सामाजिक विकास प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष आदरणीय मा श्री अमोल साबळे यांनी केले 

दरवर्षी प्रमाणे यंदाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरा येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले तसेच उपस्थित निरा ग्रामपंचायत संरपच व उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ व मोठे मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते 

निरा येथे साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जंयत्ती निमित्त तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचा वर्धापन दिन व त्याच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दिपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले आहे.या उपक्रमात १ ऑगस्ट २०२५ सकाळी वेळ ११ वाजता घेण्यात आले आहे तसेच स्थळ प्राथमिक शाळा नं. १/२ निरा येथील महात्मा गांधी विद्यालय येथे मैदानावर आयोजन करण्यात आले आहे तरी दरवर्षी प्रमाणे तसेच गेली १५वर्षांपासून श्री दिपकभाऊ निकाळजे यांचा वाढदिवस साजरा करत असतात यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य ,सफाई महिला कामगारांना साडी वाटप ,प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटप ,आणि सामाजिक वणीकरणाचा एक भाग म्हणून वृक्षारोपण असे समाजहिताचे उपक्रम घेतले जातात तसेच उपस्थित निरा ग्रामपंचायत संरपच व उपसरपंच सदस्य उपस्थित होते सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते, तसेच सर्व निरा शाळा १/२ शिक्षक उपस्थित होते,निरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते, कार्यक्रम सुरूवातीला अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच संविधानाचे पुजन करण्यात आले, सुत्रसंचलन बाळकृष्ण रणदिवे यांनी केले, अमोल साबळे यांनी आभार सर्वांचे आभार मानले 







































उपस्थित उपसरपंच राजेश भाऊ काकडे,निरा ग्रामपंचायत सदस्य अनिल आण्णा चव्हाण, सदस्य सुनील आप्पासाहेब चव्हाण, भारतीय बौद्ध महासभा दादासाहेब गायकवाड, योध्दा प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष बापू ढावरे, बारामती तालुका अध्यक्ष अमोल बनोसोडे, रिपाइं खंडाळा अध्यक्ष पवन धायगुडे,राजु गोरे, रिपाइंचे जेष्ठ नेते सुभाष दादा जेधे, तसेच नानासाहेब हैंदे, राष्ट्रवादीचे महाराष्ट्र राज्य सदस्य अजित दादा सोनवणे, संतुलित ताई सोनवणे, शिवसैनिक साहिल बागवान, सामाजिक कार्यकर्ते भैय्या मोरे, सामाजिक कार्यकर्ते कांताभाऊ दादासाहेब, बीजेपी निरा शहर अध्यक्ष सुरेंद्र जेधे, सामाजिक कार्यकर्ते भिवा वळकुंदे, शिवाजी दादा वळकुंदे,आकाश भाऊ पाटोळे, तसेच सर्व शिक्षक वर्ग उपस्थित,निरा प्राथमिक आरोग्य केंद्र विभागाचे अधिकारी उपस्थित होते,निरा ग्रामपंचायत सफाई महिला, समता आश्रम शाळा पाडेगाव येथील कर्मचारी उपस्थित होते, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते 



 



Post a Comment

0 Comments